Friday, August 24, 2018

संस्थेला मिळालेली पारितोषके


आज अनेक स्तरांवरून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीसाठी संस्थेला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘Go Green Campaign' अंतर्गत तसेचपर्यावरणपूरक गणपतीबद्दल २०१० ते २०१२ अशी सलग तीन वर्षे संस्थेला प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले.
) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेचमुंबई मिरर असोसिएशन, टाईम्स रेड सेलयांच्यामार्फतटाईम्स स्पेशल हरित गणपती ॅवॉर्ड २००९हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
) २००८ साली पवई येथेनिती’ (NITIE) मार्फत भरविलेल्या प्रदर्शनात मुंबईच्या महापौर श्रीमती डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या संस्थेला गौरविले.

अशा प्रकारे निष्काम, नि:स्वार्थी प्रेरणेतून चाललेल्या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील पुरुष स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सव पर्यावरण पूरकच असला पाहिजे असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणार्या श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कार्यात भाविकांनी पुढाकार घेतल्यास होणारा पर्यावरणाचा र्हास नक्कीच टाळता येईल.

No comments:

Post a Comment

Featured Post